झी मराठीवर सारं काही तिच्यासाठी ही नवी मालिका आज म्हणजेच २१ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होतेय. या मालिकेच्या सेटवर मेकअप रूममध्ये काय धमाल सुरु असते. पहा या खास Exclusive व्हिडीओमध्ये.